Legislature members learned about the technology during the study visit to Amsterdam
महाराष्ट्र

ॲमस्टरडॅमच्या अभ्यासभेटीत विधिमंडळ सदस्यांनी जाणून घेतली तंत्रज्ञानाची माहिती

ॲमस्टरडॅम /मुंबई : दुग्ध उत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञानात नेदरलँड्सने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. कोविड काळानंतर भारत आणि नेदरलँड्सने परस्परांमधील व्यापार व उद्योगवाढीच्या दिशेने नवी भरारी घेतली आहे. भारतातील नवउद्यमशील तसेच प्रज्ञावंत नेदरलॅंड्समध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत. हे संबंध आणखी दृढ होत जावेत आणि भारताने प्रगतीचा आणखी पुढील टप्पा गाठावा, अशी प्रतिक्रिया विधान […]