Air pollution affecting ability of sperms to swim in right direction
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

वायुप्रदूषणाचा वीर्य गुणवत्तेवर होतो परिणाम, नवीन अभ्यासाने केले सूचित

पुणे : देश वायुप्रदूषणाच्या धोक्याशी लढत असताना, चीनमधील एका नवीन अभ्यासाने सूचित केले आहे की वायुप्रदूषणाचा वीर्य गुणवत्तेवर देखील परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे शुक्राणूंची योग्य दिशेने पोहण्याची क्षमता कमी होते. चीनमधील 30,000 हून अधिक पुरुषांच्या शुक्राणूंच्या विश्लेषणात, संशोधकांनी निष्कर्ष काढला की वायू प्रदूषण कमी केल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता वाढू शकते आणि अस्थिनोझोस्पर्मियाचा (asthenozoospermia) धोका कमी […]