Ban on international passenger flights
देश

एअर इंडियाच्या विमानात वटवाघूळ आढळल्याने केली इमर्जन्सी लँडींग, पण तोपर्यंत…

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या फ्लाइट नंबर AI-105 या विमानाने शुक्रवारी २.२० मिनिटांनी दिल्लीहून अमेरिकेच्या न्यूजर्सीसाठी उड्डाण केले. मात्र या विमानात वटवाघूळ आढळल्याने मोठी खळबळ उडाली. विमानाने उड्डाण केल्यानंतर जवळपास ३० मिनिटांनी पॅसेंजर एरियात वटवाघूळ आढळून आले. यामुळे हे विमान तात्काळ माघारी फिरवून दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. शुक्रवारच्या पहाटे ३.५५ मिनिटांनी या विमानाचे दिल्ली विमानतळार […]