एड्स या आजाराविषयी जागरुकता पसरवण्यासाठी आणि ज्यांनी यात आपले प्राण गमावले त्या सर्वांची आठवण म्हणून दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जगभरात जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. याची सुरुवात 1988 मध्ये झाली. जागतिक एड्स दिन 2021 ची थीम आहे – ‘असमानता संपवा. एड्स संपवा’ (‘End inequalities. End AIDS’). “मागे पडलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यावर विशेष लक्ष केंद्रित […]

