'AI technology' useful for quality healthcare facilities - Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी ‘एआय तंत्रज्ञान’ उपयुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे औषधनिर्माण विभागाचे प्राध्यापक डॉ. अनुराग मैरल यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी डॉ. मैरल यांनी यावेळी दर्शविली. राज्यभरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून […]