PM narendra modi
देश शेती

कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आमचे सरकार पुढाकार घेत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचे अनेक गट व राजकीय पक्ष विरोध करत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे स्पष्ट केले आहे. ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी आणि त्यांचा उत्पादन खर्च तसेच त्रास कमी करण्यासाठी बदलत्या काळासोबत आम्हाला आमचे […]

शेती

शेतकऱ्यांना आणि शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे- कृषीमंत्री दादाजी भुसे

‘विकेल ते पिकेल’ ही मुख्यमंत्र्यांची कन्सेप्ट आहे. आयटी क्षेत्राचा वापर करुन प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. शेतीचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना, शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे, असा निर्धार राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेती संबंधित अनेक गोष्टींवर प्रकाश […]