Taj Mahal to be open to tourists shortly, fake caller arrested
देश

योगा दिनानिमित्त आज ताजमहाल आणि इतर स्मारकांमध्ये पर्यटकांसाठी मोफत प्रवेश

आंतरराष्ट्रीय योगा दिवस २०२२ : आजच्या 8 व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त, आग्राच्या प्रसिद्ध वास्तू: आग्रा किल्ला आणि ताजमहाल येथे अभ्यागतांकडून प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) अधिकाऱ्यांनी सोमवारी ही घोषणा केली. ASI (आग्रा सर्कल) चे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ राजकुमार पटेल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, आग्रा सर्कलमधील ताजमहाल, आग्रा किल्ला, फतेहपूर […]