अभिनेत्री निवेदिता सराफ यांना करोनाची लागण झाली आहे त्या अग्गंबाई सासूबाई मालिकेत आसावरीची भूमिका साकारत आहे. त्यांना कोणतीच लक्षणं जाणवत नसल्याने सध्या त्या घरीच क्वारंटाइनमध्ये आहेत. निवेदिता यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली आहे. या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या इतर कलाकारांचीही करोना चाचणी करण्यात आली. तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक या […]

