मुंबई : बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळी देशभरात बदनाम झाली आहे. या टोळीच्या नावे दररोज खंडणीचे फोन येत आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनी एक खुलासा केला आहे. बाबा सिद्दीकी खून प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना कळले की दिल्लीतील श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला हा लॉरेन्स गँगचा निशाणा […]

