Actor Karthik Aryan infected with corona
मनोरंजन

अभिनेता कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, IIFA 2022 मध्ये देणार होता परफॉर्मन्स…

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाली आहे. तो आयफा 2022 मध्ये सहभागी होणार होता, मात्र त्याची कोविड-चाचणी पॉझिटिव्ह झाली आहे. शनिवार, 4 जून रोजी होणाऱ्या IIFA 2022 च्या मुख्य कार्यक्रमासाठी कार्तिकने विशेष तयारी केली होती. मात्र, आता त्याने कोरोना झाल्याची बातमी शेअर केली आहे. कार्तिक आर्यनचा भूलभुलैया मागील आठवड्यात प्रदर्शित झाला असून चांगले […]