Action will be taken against those who encroach in Mandvi forest reserve of Palghar district
महाराष्ट्र मुंबई

पालघर जिल्ह्याच्या मांडवी वनपरिक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणार

पालघर : पालघर जिल्ह्याच्या मांडवी वनपरिक्षेत्रातील मौजे शिरवली पुर्णांकपाडा येथे वन विभागाच्या जागेत अतिक्रमण, उत्खनन, अनधिकृत बांधकाम, झाडे तोडणे, रस्ते बांधणाऱ्यांवर वन विभागाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात मौजे शिरवली वनजमिनीवर सुरू असलेल्या कामासंदर्भात आयोजित बैठकीत राज्यमंत्री भरणे बोलत होते. मांडवी वनपरिक्षेत्रातील चंद्रपाडा, खैरपाडा, टोकरेपाडा, मालजीपाडा या […]