Pune: Shocking case of cruelty to animals exposed, accused in police custody
पुणे महाराष्ट्र

पुणे : प्राण्यांवरील अत्याचाराचे धक्कादायक प्रकरण उघडकीस, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पिंपरी चिंचवडमधील चिखली येथील जाधववाडी परिसरात एका दीड वर्षाच्या म्हशीच्या वासरावर गोठ्यात अमानुष अत्याचाराची अत्यंत अस्वस्थ करणारी घटना उघडकीस आली आहे. गोठ्याच्या मालकाने बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर दरम्यान जाधववाडी येथील गोठ्यात हा अत्याचार झाला. म्हशीच्या वासराला इतर प्राण्यांच्या बरोबरीने ठेवण्यात आले […]

rapecase
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुणे शहरात गुलटेकडी परिसरातील १५ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडीत मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आरोपी महेश ईश्वर मोरे (२५, रा. गुलटेकडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय शाळकरी मुलगी, तिच्या आई-वडील आणि लहान बहिणीसोबत राहत होती. पीडित मुलीचे […]