मुंबई : एअर होस्टेस रुपल ओगरेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. विक्रम अठवाल असे या आरोपीचे नाव आहे. पोलीस ठाण्याच्या शौचालयात ४० वर्षीय आरोपीचा मृतदेह त्याच्याच पॅन्टच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मुंबई पोलीस हे प्रकरण संशयास्पद मानून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रायपूर येथील रहिवासी असलेली एअर […]

