Raja Chaudhary speaks on ex-wife Shweta Tiwari's fight with her estranged husband Abhinav Kohli
मनोरंजन

श्वेताचे दुर्दैव आहे की… राजा चौधरीची श्वेता आणि अभिनव यांच्यातील भांडणावर प्रतिक्रिया

मुंबई : टीव्ही स्टार श्वेता तिवारी आणि तिचा दुसरा नवरा अभिनव कोहली वेगळे राहतात. लग्नात अपयश आल्यानंतर ते दोघेही त्यांचा मुलगा रेयांश याचा ताबा मिळण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. आता या भांडणानंतर यावर श्वेता तिवारीचा पहिला नवरा राजा चौधरी याने प्रतिक्रिया दिली आहे. नुकताच अभिनवने श्वेतावर आरोप केला होता की रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी […]