All citizens of the state should register for 'Abha' card
महाराष्ट्र

राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करण्याचे आवाहन, ‘असे’ काढा आभा आरोग्य कार्ड

मुंबई : आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही […]