Youth Died While Trekking At Tail Bail Fort In Pune
पुणे महाराष्ट्र

ट्रेकिंग करताना 200 फूट खाली कोसळून पुण्यातील तरुणाचा मृत्यू

पुणे : पुण्यातल्या मुळशी आणि मावळ तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या तैल-बैल गडावर रविवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. तैल-बैल गडावर ट्रेकींग करत असताना रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून एका ट्रेकर्सचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमनाथ बळीराम शिंदे (वय २५) असे मृत पावलेल्या ट्रेकर्सचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ हा त्याच्या नऊ मित्रांसोबत […]