Scaly cats will now get a 'safety shield', a study group has been set up
महाराष्ट्र

खवल्या मांजरांना आता मिळणार ‘सुरक्षा कवच’, अभ्यासगटाची स्थापना

मुंबई : राज्यातील खवल्या मांजरांना आता सुरक्षा कवच मिळणार असून या मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक (वन्यजीव) रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. हा अभ्यासगट खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेला कृती आराखडा तयार करून राज्य शासनास सादर करील. राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत वन्यजीव मंडळाच्या […]