पुणे : पुण्यात वानवडी येथील एका ज्वेलर्सच्या या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. या आगीत दुकानातील फर्निचर जळून खाक झाले तर चांदीच्या मूर्ती आणि इतर वस्तू आगीत वितळून गेल्या. वानवडी येथील परमार पार्क सोसायटीत या दुकानाला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ज्वेलर्सच्या दुकानाला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. दुकानातून […]

