A police constable tried to kill her mother-in-law
कोल्हापूर महाराष्ट्र

पोलिस हवालदार महिलेने केला सासूला पेटवण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : पोलिस हवालदार असलेल्या महिलेने आपल्या सासूला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. कसबा बावडा येथे मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घरगुती वादातून घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत सासू आशालता श्रीपती वराळे जखमी झाल्या आहेत. तर पोलिसांनी हवालदार संगीता राजेंद्र वराळे हिला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता वराळे ही महिला […]