मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 16 वर्षीय मुलीवर धावत्या रुग्णवाहिकेत बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ‘108’ आपत्कालीन सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेत घडली, यातील चार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत वाहन चालकाचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबर रोजी […]

