मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिकच गडद झाले आहे. दरम्यान, शिवसेनेने आपली भूमिका मांडली आहे. शिवसेना फ्लोअर टेस्टच्या आदेशाला आव्हान देणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. फ्लोअर टेस्टच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार. ते म्हणाले की, राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव […]

