crime
पुणे महाराष्ट्र

भयंकर! प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकल्याची आई आणि तिच्या प्रियकराकडून हत्या

पुणे : प्रेमात अडसर ठरणाऱ्या चार वर्षाच्या मुलाचा आई आणि तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड महिन्यापूर्वी हा मुलगा त्याच्याच आईने आणि तिच्या प्रियकराने केलेल्या भयंकर गुन्ह्याला बळी पडला. हत्या झालेल्या मुलाचे नाव चुटक्या शंकर पवार (वय 4) असून त्याची आई रेणू शंकर पवार (वय 20) आणि तिचा प्रियकर […]