A disabled girl got permanent shelter with the prompt help of Women and Child Development Department
पुणे महाराष्ट्र

दिव्यांग मुलीला महिला व बालविकास विभागाच्या तत्पर मदतीने मिळाला कायमस्वरूपी निवारा

पुणे : महिला व बालविकास विभागाच्या फेसबुक पेजवर पुण्यातील सजग नागरिकाने एका अनाथ दिव्यांग मुलीचा सांभाळ करणारे कोणीही नसून ती सध्या रस्त्यावर राहत आहे, हे निदर्शनास आणून दिले. याबाबत एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांना माहिती दिली असता त्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून अवघ्या 6 तासात संबंधित […]