A 650-foot skyscraper has gone up in flames in China, destroyed the entire building
ग्लोबल

VIDEO : चीनमध्ये 650 फूट उंचीच्या गगनचुंबी इमारतीला भीषण आग, संपूर्ण इमारत जळून खाक

चीन : मध्य चीनच्या चांग्शा शहरात शुक्रवारी एका गगनचुंबी इमारतीला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्य प्रसारक CCTV नुसार, सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमचे कार्यालय असलेल्या 42 मजल्यांच्या इमारतीत ही आग लागली. दरम्यान, घटनास्थळावरून धुराचे प्रचंड लोट निघत होते आणि आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. सरकारी मालकीची […]