क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! १७ वर्षाच्या मुलाची भररस्त्यात चॉपरने वार करून हत्या

17 year old boy killed in chopper attack in Pune पुणे : पुण्यातील रामटेकडी परिसरात मंगळवारी (३ डिसेंबर) सकाळी झालेल्या एका प्राणघातक हल्ल्यात १७ वर्षीय यश सुनील घाटे या तरुणाचा मृत्यू झाला. हल्ला जुन्या वादातून करण्यात आला होता. याप्रकरणी, पोलिसांनी साहिल लतीफ शेख (18) आणि ताहीर खलील पठाण (18, दोघे रा. रामटेकडी, हडपसर) या दोघांना […]