Punishment of impotence for rape in Pakistan
देश

दुःखद! दिल्लीतील 12 वर्षीय बलात्कार पीडित मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीच्या सीलमपूर भागातील १२ वर्षाच्या बलात्कार पीडित किशोरवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 25 सप्टेंबर रोजी या 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत चार जणांनी अनैसर्गिक सेक्स केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आज एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि […]