crime
क्राईम महाराष्ट्र मुंबई

कल्याणमध्ये बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने वार करत हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कल्याण : तिसगाव परिसरात एका तरुणानं एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली. आरोपीने अल्पवयीन मुलीवर चाकूने सात ते आठ वार करत तिची हत्या केली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपीचे नाव आदित्य कांबळे (वय 20) आहे. मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी फिनेल प्यायला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]