Election Commission Of India
महाराष्ट्र मुंबई

अंधेरी पूर्व मतदारसंघात राबविलेल्या ‘घरुन मतदान’ उपक्रमात नोंदणीकृत ज्येष्ठ मतदारांपैकी ९१ टक्के मतदारांचे मतदान

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आलेल्या ‘घरून मतदान’ या उपक्रमांतर्गत ‘अंधेरी पूर्व’ मतदार संघातील ४३० मतदारांनी सहमती दर्शवली होती‌. यापैकी तब्बल ९१ टक्के मतदारांनी म्हणजेच ३९२ मतदारांनी घरून मतदान करून आपले लोकशाहीविषयक कर्तव्य पार पाडले आहे, अशी माहिती अंधेरी […]