87 Years Old Woman Seeks Help To Get Ridden Of Her Hypersexual 89 Years Old Husband
देश

89 वर्षीय पतीकडून वारंवार सेक्सची मागणी, अखेर 87 वर्षीय महिलेने मागितली हेल्पलाइन क्रमांकावर मदत

गुजरात : गुजरातच्या 181 अभयम हेल्पलाइनमध्ये एक असे प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून सगळेच थक्क झाले. या हेल्पलाइन क्रमांकावर महिलांच्या समस्यांचे निराकरण होते. यावर एका 87 वर्षीय वृद्ध आणि आजारी महिलेने फोन केला आणि वारंवार शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या आपल्या 89 वर्षांच्या पतीपासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली. वृद्ध पती पत्नीकडे संबंध ठेवण्यासाठी वारंवार मागणी करतो, […]