लखनौ : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात ७५ वर्षीय पतीने ६५ वर्षीय पत्नीची हत्या केली. आरोपी पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर खाटेखाली लपून बसलेल्या आरोपी पतीला अटक केली. असोथर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 75 वर्षीय पतीने आपल्या 65 वर्षीय पत्नीची हत्या केली आणि नंतर खाटाखाली […]

