Accident
देश

रुग्णवाहिका ट्रकला धडकून भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बरेली येथील फतेहगंज थाना परिसरात मंगळवारी एका रुग्णवाहिकेची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी सहा जण आरोग्य तपासणीनंतर दिल्लीहून परतले होते. राममूर्ती रुग्णालयातील रुग्णवाहिका दिल्लीहून बरेलीकडे येत होती आणि राष्ट्रीय महामार्गावरील सांखा पुलाजवळ हा अपघात झाला. फतेहगंज पश्चिम परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका चालकाचे […]