6 year old boy died took out from the bore well in hoshiarpur
देश

दुःखद! चिमुकला कुत्र्यांपासून वाचण्यासाठी बोअरवेलच्या पाईपवर चढला आणि अनर्थ घडला…

पंजाब : पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील गड्डीवाला भागातील बैरामपूर गावात 100 फूट खोल बोअरवेलमध्ये पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या मुलाला बाहेर काढता आले. मुलाला बाहेर काढताच त्याला थेट रुग्णालयात नेले. परंतु, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9 ते 10 च्या सुमारास हा चिमुकला शेतात खेळत होता, यावेळी अचानक […]