Court Extends Shiv Sena MP Sanjay Raut's ED Custody Till Aug 8
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ

मुंबई : पत्रा चाळीच्या पुनर्विकासातील मनी लाँड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयाने सोमवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली. अंमलबजावणी संचालनालयाने असा युक्तिवाद केला की या टप्प्यावर राऊत यांची सुटका केल्याने तपासात अडथळा येईल, कारण ते अतिशय प्रभावशाली व्यक्ती आहे आणि ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात अशी भीती आहे. ईडीने 1 ऑगस्ट […]