मुंबई : गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सहवेदना प्रकट करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला […]

