Om Prakash Chautala gets 4 years in jail in disproportionate assets case
देश राजकारण

बेहिशोबी मालमत्ता प्रकरण : माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना 4 वर्षांचा तुरुंगवास

हरियाणा : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना शुक्रवारी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. चौटाला (87) यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने गेल्या शनिवारी (21 मे) या प्रकरणात दोषी ठरवले होते. तुरुंगवास आणि दंडाव्यतिरिक्त चौटाला यांच्या मालकीच्या चार मालमत्ता जप्त केल्या जातील, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. […]