4-year-old boy brutally beaten to death by mother’s lover
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : आईच्या प्रियकराने बेदम मारहाण केल्यामुळे चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आईने केला वेगळाच बनाव

पुणे : आईच्या प्रियकराने बेदम मारहाण केल्यामुळे एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेदांश वीरभद्र काळे असे मृत मुलाचे नाव असून महेश कुंभार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत मुलाच्या आईने मुलगा बेडवरुन पडल्याचे सांगत त्याला रुग्णालयात दाखल केले होते, मात्र पोलीस तपासात हे धक्कादायक सत्य […]