ग्वालियर : ग्वालियरमध्ये महाराजा बाडा येथील जुन्या पोस्ट ऑफिसवर तिरंगा लावताना मोठा अपघात झाला. शनिवारी सकाळी ग्वालियरमधील 60 फूट उंच पोस्ट ऑफिस इमारतीत राष्ट्रध्वजाची दोरी बदलत असताना हा अपघात झाला. यामध्ये 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ध्वजाची दोरी बदलण्यासाठी कामगार क्रेनवर चढले होते. त्याचवेळी अचानक क्रेनचा जॅक […]

