earthquake in many parts of northern india including delhi
कोल्हापूर महाराष्ट्र

भूकंपाच्या धक्क्याने हादरले कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापूरात शनिवारी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. कोल्हापूरपासून १९ किलोमीटर पश्चिमेकडे केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. आजूबाजूच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Earthquake of Magnitude:3.9, Occurred on 04-09-2021, 23:49:28 IST, Lat: 16.74 […]