28 workers fell ill after inhaling ammonia gas leaked from a unit of a leading prawn processing plant
देश

कारखान्यात अमोनिया गॅस गळती झाल्यामुळे 28 मजुरांची प्रकृती बिघडली, चार जण गंभीर

ओडिशा : ओडिशातील बालासोर येथील एका कारखान्यात अमोनिया गॅस गळतीमुळे 28 मजूर आजारी पडले, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. गॅस गळतीमुळे आजारी पडलेल्या कामगारांमध्ये बहुतांश महिला आहेत. बालासोर येथील प्रॉन प्रोसेसिंग प्लांटच्या युनिटमध्ये बुधवारी (28 सप्टेंबर) हा अपघात झाला. मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. जुलालसेन जगदेव यांनी सांगितले की, कांतापारा येथील स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्रात […]