नोएडा : फॅशन शो सुरू होण्यापूर्वी लोखंडी खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेत २४ वर्षीय मॉडेल वंशिकाचा मृत्यू झाला. नोएडातील फिल्म सिटीत फॅशन शो सुरू होण्यापूर्वी ही दुर्घटना घडली. मॉडेल वंशिका चोपडाच्या मृत्यूप्रकरणी सेक्टर २० पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत मॉडेलचा भाऊ हर्ष चोपडानं पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर फॅशन शो आयोजक आणि इतर ४ […]

