देहराडून : देहराडूनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून काम करणाऱ्या २४ वर्षीय महिलेवर हॉटेलमध्ये १५ वर्षीय मुलाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना १७ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार पंचतारांकित हॉटेलच्या महिला प्रसाधनगृहात घडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पश्चिम बंगालची आहे. ती विवाहित असून तिला एक […]

