earthquake in many parts of northern india including delhi
ग्लोबल

ब्रेकिंग! इंडोनेशियामध्ये 5.6 तीव्रतेचा भूकंप, 20 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक जखमी

इंडोनेशिया : इंडोनेशियातील जकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. यात 20 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याचवेळी 300 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सियांजूरच्या प्रशासनाचे प्रमुख हरमन सुहरमन यांनी सांगितले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, केवळ एका रुग्णालयात सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किमान 300 लोकांवर उपचार सुरू आहेत. […]