मुंबई : गुरुवारी रात्री माहीम परिसरात मिठी नदीत दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध अद्याप सुरु आहे. या तरुणांची ओळख पटली असून त्यांची नावे जावेद आणि आसिफ अशी आहेत.अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जावेद आणि आसिफ गुरुवारी माहीमच्या दर्ग्यात दर्शनासाठी आले होते. तेथून परतताना दोघेही […]

