an accident
पुणे महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, एक ठार, दोन गंभीर जखमी

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पोची ट्रकला मागून जोरात धडक बसून भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मळवली जवळील देवले गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोची ट्रकला धडक बसली. मिळालेल्या माहितीनुसार, कोंबड्यांची वाहतूक करणारा […]