4 Congress MPs suspended for rest of session
देश

ब्रेकिंग! विरोधी पक्षांचे 19 खासदार राज्यसभेतून निलंबित

नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या 19 सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यात मौसम नूर, एल. यादव, व्ही. शिवदासन, अबीर बिस्वास, सुश्मिता देव, शांता छेत्री, मोहम्मद अब्दुल्ला, ए.ए. रहीम, कनिमोझी, डॉ. शांतनु सेन, नदीम-उल-हक आणि डोला सेन यांचा समावेश आहे. सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्याप्रकरणी राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी राज्यसभेत विरोधकांनी […]