वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेक्सास येथील एका शाळेत झालेल्या गोळीबारात 19 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला असून, त्यानंतर अमेरिकेचे सुरक्षा विभाग दहशतीत आहे. यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले कि, एकाही हल्लेखोराला सोडले जाणार नाही आणि आता कोणतीही चर्चा होणार नाही, थेट कारवाई होईल. राष्ट्रपती जो बायडन यांनी मंगळवारी बंदूक बाळगण्यावर नवीन निर्बंध […]

