ठाणे : १८ वर्षीय तरुणीने मोठा भाऊ रागावल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाने बहिणीच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून टाकले, आणि ते वारंवार वापरल्यामुळे आणि आई-वडिलांचे ऐकत नाही म्हणून बहिणीला शिवीगाळ केला, त्यामुळे एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी डोंबिवलीतील शेलार नाका परिसरात घडली. मुंबईत खळबळ! प्रियकराने नंबर ब्लॉक केला, […]

