Aditi Tatkare
महाराष्ट्र

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १८ हजार ८८२ पदे भरणार

मुंबई : महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका 5639 व मदतनीस 13243 अशी एकूण १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. राज्य शासन 75 हजार पदभरती करणार आहे […]