17 motorcycles seized from bike thief in red light area
पुणे महाराष्ट्र

पुणे : रेड लाईट भागातील दुचाकी चोरणाऱ्या सराईताकडुन तब्बल 17 मोटारसायकली जप्त

पुणे : पुण्यात रेड लाईट भागातील दुचाकी चोरणाऱ्या सराईताकडुन तब्बल 17 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी मोटारसायकल चोरी झालेल्या भागातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे पाहुन आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार, फरासखाना पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस अंमलदार ना. वैभव स्वामी व पो. ना. प्रविण […]