उत्तर प्रदेश : 23 वर्षीय एड्स बाधित महिलेला तिच्या 15 वर्षीय पुतण्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. व्हायरसचा संसर्ग करण्याच्या उद्देशाने तिने पुतण्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी मुलाच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे महिलेला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या महिलेच्या […]

